सातबारा Watch

← गास

Ferfar #8002 · गास

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
194/4
Talathi
नरेश कृष्णा नार्वेकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- सिल्वेस्टर आगुस्तीन ऊर्फ आगु फरगोज, झेवियर आगुस्तीन ऊर्फ आगु फरगोज, जयेश डायगो फरगोज, रोजी फ्रान्सिस कोरीया, प्रिस्का मार्शल डिमोन्टी, सिसिलिया लिओनार्ड डिसिल्वा , एलफीदा पीटर परेरा, नाताल आगुस्तीन ऊर्फ आगु फरगोज, रिटा आगुस्तीन ऊर्फ आगु फरगोज, संजीवनी डायगो अल्फान्सो , आंजेला रमेंजियस फरगोज यांचे गट/सर्व्हे क्रमांक194/4 खाता क्रमांक 551 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0165 हे आर हे त्यांनी लिहुन घेणार : जॉयसी आल्बर्ट डाबरे ,संजय व्हिक्टर करास (खाता क्रमांक :-4136) यांना सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 11629 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.