Ferfar #8912 · बोळींज
वसई, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 423/अ/1
- Talathi
- निता गौतम साळवे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय होम फायनान्स कं लि तर्फे ऍथोराईज सिग्नेटरी अनुराग पांडेय
गहाणखत लिहुन देणार : मे निशी एंटरप्रायजेस तर्फे भागीदार केतन मोहनलाल शहा प्रज्ञा केतन शहा तारामती मोहनलाल शहा रा. बोळींज यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्रमांक 17077-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 423/अ/1 क्षेत्र 8.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे निशी एंटरप्रायजेस तर्फे भागीदार केतन मोहनलाल शहा प्रज्ञा केतन शहा तारामती मोहनलाल शहा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.