सातबारा Watch

← बोळींज

Ferfar #8928 · बोळींज

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
111/1, 111/7, 112/2, 53/5
Talathi
निता गौतम साळवे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहून देणार- 1) जयवंती भालचंद्र म्हात्रे 2) जितेंद्र भालचंद्र म्हात्रे 3) शुभांगी राजन घरत 4) अजित भालचंद्र म्हात्रे 5) मान्यता देणार हिराबाई उर्फ हिरूबाई नारायण घरत 6) मान्यता देणार- इंदुमती जगन्नाथ पाटील 7) मान्यता देणार- कुसूम नारायण पाटील 8) मान्यता देणार- शकुंतला दत्तात्रेय पाटील 9) मान्यता देणार- रविंद्र नारायण पाटील 10) मान्यता देणार- अभय नारायण पाटील 11) मान्यता देणार- भारती नागेश पाटील 12) मान्यता देणार- दिपा पुरूषोत्तम पाटील 13) मान्यता देणार- भाईदास दत्तात्रेय पाटील 14) मान्यता देणार- किरण दत्तात्रेय पाटील 15) मान्यता देणार- वैशाली उर्फ चंद्रप्रभा विनोद पाटील 16) मान्यता देणार इतर वारस - कल्पना राजेंद्र पाटील 17) मान्यता देणार इतर वारस- महेंद्र रमेश पाटील 18) मान्यता देणार इतर वारस - माधुरी हर्षद म्हात्रे 19) मान्यता देणार इतर वारस - दुर्गेश नारायण घरत 20) मान्यता देणार इतर वारस - ईश्वर नारायण घरत 21) मान्यता देणार इतर वारस - धनश्री हरेश पाटील 22) मान्यता देणार इतर वारस - भाविक नागेश पाटील 23) मान्यता देणार इतर वारस - सायली नागेश पाटील 24) मान्यता देणार इतर वारस - कनिका पुरूषोत्तम पाटील तर्फे अपाक म्हणून आई दिपा पूरूषोत्तम पाटील 25) मान्यता देणार इतर वारस - दिप रविंद्र पाटील 26) मान्यता देणार इतर वारस - मानसी रविंद्र पाटील तर्फे अपाक म्हणून वडील रविंद्र नारायण पाटील 27) मान्यता देणार इतर वारस - ध्रुवी भाईदास पाटील तर्फे अपाक म्हणून वडील भाईदास दत्तात्रेय पाटील 28) मान्यता देणार इतर वारस -श्रेया किरण पाटील तर्फे अ.पा.क म्हणून वडील किरण दत्तात्रेय पाटील 29) मान्यता देणार इतर वारस - श्रुतिका विनोद पाटील 30) मान्यता देणार इतर वारस - मयूर विनोद पाटील 31) मान्यता देणार इतर वारस - जश जितेंद्र म्हात्रे 32) मयंक जितेंद्र म्हात्रे तर्फे अ.पा.क. म्हणून वडील जितेंद्र भालचंद्र म्हात्रे 33) मान्यता देणार इतर वारस -निधि अजित म्हात्रे 34) मान्यता देणार इतर वारस - राज अजित म्हात्रे तर्फे अ.पा.क. म्हणून वडील अजित भालचंद्र म्हात्रे 35) मान्यता देणार इतर वारस - द्रिष्टी राजेंद्र उर्फ राजन घरत तर्फे अ.पा.क म्हणून आई शुभांगी राजेंद्र उर्फ राजेंद्र घरत---- (खाता क्रमांक 1727) यांचे 1) गट/सर्व्हे क्रमांक111/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. 2) गट/सर्व्हे क्रमांक112/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0830 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0830 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.3) गट/सर्व्हे क्रमांक111/1, एकुण क्षेत्र 0.2020 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1940 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी. 4) गट/सर्व्हे क्रमांक 53/5, एकुण क्षेत्र 1.0980 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9890 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1090 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) हार्दिक दयानंद पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. तुषार राधेश्याम महांबरे (खाता क्रमांक :-1065), 1) गट/सर्व्हे क्रमांक 111/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी. 2) गट/सर्व्हे क्रमांक 112/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0830 हे.आर.चौ.मी. 3) गट/सर्व्हे क्रमांक 111/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1940 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी. 4) गट/सर्व्हे क्रमांक 53/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9890 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1090 हे.आर.चौ.मी. यांना सह दुय्यम निंबधक डहाणू जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8201 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50085000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( नोंद :- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दुय्यम निंबधक डहाणू जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8201/2026 दिनांक 04/09/2026 अन्वये नोंद.)