Ferfar #8941 · बोळींज
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/3
- Talathi
- निता गौतम साळवे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
1) संदीप पांडुरंग वर्तक रा. बोळींज(खाता क्रमांक 2761) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 118/3, बिगरशेती क्षेत्र 81.9000 आर.चौ.मी यापैकी बिगरशेती क्षेत्र 10.0000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) जयेश भोगीलाल शाह, 2) केतन मोहनलाल शाह कु.मु. म्हणुन हिरेन जितेंद्र शाह 3) भावी तरूण वोरा - - -, (खाता क्रमांक :-3723)गट/सर्व्हे क्रमांक 118/3 बिगरशेती क्षेत्र 10.0000 आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9765 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 99,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( नोंद :- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9765/2026 दिनांक 30/07/2026 अन्वये नोंद.)