Ferfar #4336 · उमराळे
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/8/अ
- Talathi
- निता गौतम साळवे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
1) मार्शल मॅथ्यू फरगोज यांचे गट/सर्व्हे क्रमांक 61/8/अ या जमिन मिळकती वरील एकूण क्षेत्र 0.12.70 हे.आर या पैकी लिहून देणार यांच्या हिश्याचे क्षेत्र 0.08.70 हे.आर यापैकी क्षेत्र 0.04.40 हे.आर हि जमिन मिळकत खाता क्रमांक 1848 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) संतोष शिवाजी बंडगर , (खाता क्रमांक :-1850) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 11860 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( नोंद :- वर्दी अर्ज, सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 11860/2026 दिनांक 23/09/2026 अन्वये नोंद.)