सातबारा Watch

← करमाळे

Ferfar #661 · करमाळे

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
34/8
Talathi
निता गौतम साळवे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 मा. तहसीलदार वसई यांच्याकडील पत्र क्र. महसूल/ क-1/ टे-2 हक्क नोंद/कावी 405 / 2026 दिनांक 30/4/2026 रोजीच्या पत्रांमुळे मौजे करमाळे येथील सर्वे नंबर 34/8 सदरी श्री. फेलिक्स सायमन रोड्रीग्ज रा. नालासोपारा ता.वसई यांनी कायदेशीर वारसांची नावे लावण्याबाबत अर्ज दाखल केलेला होता. त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार वसई यांच्याकडील वर नमूद केलेल्या पत्रानुसार सर्वे नंबर 34/8 या मिळकतीबाबत शिल्लक राहिलेले क्षेत्र 0.10.45 हे. आर या क्षेत्राला चिमा झूज्या लुद्रिक यांचे नाव दाखल करून त्यांच्या वारसाची नावे दाखल करण्यात येत आहे. तसेच अधिकार अभिलेखा नुसार चौकशी केली असता फेरफार क्रमांक 44,632,640 नुसार चिम्या झुज्या लुद्रीक यांच्या वारसांची नावे पुढीलप्रमाणे आहे 1) मेरी सायमन रॉड्रीग्ज (मयत पत्नी) 2) फेलिक्स सायमन रॉड्रीग्ज (मुलगा )3) जोसेफ सायमन रॉड्रीग्ज (मयत मुलगा )4)शोभना जोसेफ रॉड्रीग्ज (सून ) 5)जॉलिना जोसेफ रॉड्रीग्ज (नात) 6)जॉयसन जोसेफ रॉड्रीग्ज (नातु) यांच्या नावाची नोंद 7/12 सदरी घेतली असे नोंद वर्दी अर्ज -मा.तहसीलदार वसई यांच्याकडील पत्र क्र.महसूल/क-1/टे-2 हक्कनोंद/कावी 405/2026 दिनांक 30/4/2026