Ferfar #1567 · कसराळी
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/4
- Talathi
- निकेतन सो थोरात
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
शेख आझदुद्दीन जमिल यांचे सर्व्हे क्रमांक 104/4, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1790 हे.आर.चौ.मी या पैकी लिहून देणार यांच्या अविभक्त हिश्याचे क्षेत्र 0.75.90 हे.आर.चौ.मी या मिळकती पैकी लिहून घेणार यांना क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
इश्तियाक अहमद खान वकील अहमद ,मोहम्मद समसीर जे.एच खान
सर्व्हे क्रमांक 104/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12238 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 693000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12238 दिनांक 03/10/2026 अन्वये नोंद.)