सातबारा Watch

← शिरगाव

Ferfar #4779 · शिरगाव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
103/7/3
Talathi
अलका देविदास मुतडक
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026लिहुन देणार:- उर्मिला घनश्याम किणी , ताराबाई हरिश्चंद्र किणी - - -रा. शिरगाव(खाता क्रमांक1769) यांचे गट/सर्व्हे क्रमांक103/7/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3690 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3440 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी यापैकी लिहून देणार यांच्या अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र म्हणजेच 0.1845 हे.आर इतकी जमीन हि त्यांनी लिहुन घेणार : लता महादेव गावड - - -, (खाता क्रमांक :-1873)गट/सर्व्हे क्रमांक 103/7/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3690 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3440 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी यापैकी लिहून देणार यांच्या अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र म्हणजेच 0.1845 हे.आर इतकी जमीन यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12860 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12,00,000/-(अक्षरी बारा लाख मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद;वर्दी अर्ज,प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12860/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये नोंद केली असे.