सातबारा Watch

← शिरगाव

Ferfar #4787 · शिरगाव

वसई, पालघर · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
117/1/1
Talathi
अलका देविदास मुतडक
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 श्री.सुरेश नाना पाटील यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ वाल्या विठया पाटील] हे/ह्या दिनांक 10/03/1978 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ 1.वाली बाई वाल्या पाटील, मयत पत्नी दिनांक 14/10/1980 2.बुध्या वाल्या पाटील ,मयत मुलगा दिनांक 10/5/1986 3.काशीबाई बुध्या पाटील ,मयत सून दिनांक 27/11/2007 4.नाना बुध्या पाटील, मयत नातू दिनांक 6/4/2014 5.हिरु बाई नाना पाटील ,मयत नात सून दिनांक 25/9/2023 6.सुरेश नाना पाटील, पणतू, वय -48 7.रवींद्र नाना पाटील ,पणतू ,वय -42 8.बेबी किसन भोईर, पणती ,वय -66 9.कलावती वसंत घरत, पणती, वय-60 10शेवंती वासुदेव भोईर, पणती, वय- 56 11वंदना किसन घरत ,पणती, वय -49 12.प्रमिला गणेश पाटील, पणती, वय-45 नोंद-वर्दी अर्ज, मृत्यूचा दाखला,जबाब ,पंचनामा व प्रतिज्ञापत्र या अन्वये नोंद केली असे.