Ferfar #1320 · चंदनसार
वसई, पालघर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- अलका देविदास मुतडक
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. ची जमीन हक्कसोड पत्राने लिहून देणार :-
1)आशा मधुकर घाटाळ 2)कल्पना काळया घाटाळ 3)कासू मंगल घाटाळ 4)जयवंत काळया घाटाळ 5)धनंजय मंगल घाटाळ 6)बाळू मंगल घाटाळ 7)भिमाबाई यशवंत गोवारी 8)मालुबाई वसंत जाधव 9)रंजना गणेश भुयाळ 10)रविंद्र काळया घाटाळ 11)राजू मंगल घाटाळ 12)रामदास नारायण घाटाळ 13)संतोष नारायण घाटाळ 14)सुनिता जगन परेड
15)सुनिल मधुकर घाटाळ (खाता क्रमांक :- 75 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक क्षेत्र 0.16.00 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.00.20 ह्या जमीन मिळकती पैकी लिहून देणार पक्षकार ह्यांचा अविभाज्य हिश्याचे क्षेत्र हे.आर.चौ.मी. 0.13.93 हि जमीन मिळकत
हक्कसोड लिहुन घेणार :- भारती गजानन भादाळे ह्यांना हक्कसोड पत्राने दिनांक. 23/09/2026 रोजी देण्यात आले असे.
यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 यांचे कडील दस्त क्रमांक 12171 दिनांक 23/09/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रु. 1/- (अक्षरी-एक रु मात्र.) हक्कसोड पत्र करुण दिले.
(नोंद वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व मा.सह.दुय्यम निबंधक वसई 5 यांचे कडील दस्त क्रमांक. 12171/2026 दिनांक 23/09/2026 अन्वये नोंद केली असे.