Ferfar #620 · भाटपाडा
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
हक्कसोड पत्राने - बाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.ची जमीन
लिहून देणार :-
१) कोंडीबाई भाऊराव पाटील २) शिनवारी अण्णा पाटील उर्फ अनुसया अण्णा पाटील ३) सखूबाई भालचंद्र पाटील
त्यांनी
हक्कसोड पत्र लिहून घेणार-
१) मनोहर मुकुंद पाटील २) परशुराम मुकुंद पाटील उर्फ प्रकाश मुकुंद पाटील ३) हेमंत मुकुंद पाटील
यांना सह दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील हक्कसोड दस्त क्र 12336 दि. 14/07/2026 प्रमाणे विना मोबदला रजिष्टर हक्क सोड पत्र करून आपला हक्क हक्कसोड पत्र लिहून घेणार ११) मनोहर मुकुंद पाटील २) परशुराम मुकुंद पाटील उर्फ प्रकाश मुकुंद पाटील ३) हेमंत मुकुंद पाटील यांचे साठी सोडल्याने लिहून देणार १) कोंडीबाई भाऊराव पाटील २) शिनवारी अण्णा पाटील उर्फ अनुसया अण्णा पाटील ३) सखूबाई भालचंद्र पाटील यांची नावे कमी केली असे.
जमिनीचे वर्णन
१) स.न.हि.न.6/23 क्षेत्र- 0.04.00 हे.आर,या मिळकतीत असलेला लिहून देणार यांचा सामाईक अविभाज्य ,अतूटक हिस्सा ,हक्क व अधिकार लिहून घेणार यांचे लाभात सोडला आहे.
2) स.न.हि.न.6/24 क्षेत्र- 0.02.50 हे.आर,या मिळकतीत असलेला लिहून देणार यांचा सामाईक अविभाज्य ,अतूटक हिस्सा ,हक्क व अधिकार लिहून घेणार यांचे लाभात सोडला आहे.
3) स.न.हि.न.11 क्षेत्र- 0.21.40 हे.आर,या मिळकतीत असलेला लिहून देणार यांचा सामाईक अविभाज्य ,अतूटक हिस्सा ,हक्क व अधिकार लिहून घेणार यांचे लाभात सोडला आहे.
4) स.न.हि.न.18/11 क्षेत्र- 0.12.00 हे.आर,या मिळकतीत असलेला लिहून देणार यांचा सामाईक अविभाज्य ,अतूटक हिस्सा ,हक्क व अधिकार लिहून घेणार यांचे लाभात सोडला आहे.
5) स.न.हि.न.20/1 क्षेत्र- 0.34.60 हे.आर,या मिळकतीत असलेला लिहून देणार यांचा सामाईक अविभाज्य ,अतूटक हिस्सा ,हक्क व अधिकार लिहून घेणार यांचे लाभात सोडला आहे.
6) स.न.हि.न.7/9 क्षेत्र- 0.29.80 हे.आर,या मिळकतीत असलेला लिहून देणार यांचा सामाईक अविभाज्य ,अतूटक हिस्सा ,हक्क व अधिकार लिहून घेणार यांचे लाभात सोडला आहे.
7) स.न.हि.न.8/2 क्षेत्र- 0.17.00 हे.आर,या मिळकतीत असलेला लिहून देणार यांचा सामाईक अविभाज्य ,अतूटक हिस्सा ,हक्क व अधिकार लिहून घेणार यांचे लाभात सोडला आहे.
8) स.न.हि.न.9/3/अ क्षेत्र- 0.04.00 हे.आर,या मिळकतीत असलेला लिहून देणार यांचा सामाईक अविभाज्य ,अतूटक हिस्सा ,हक्क व अधिकार लिहून घेणार यांचे लाभात सोडला आहे.
(नोंद- वर्दी अर्ज,सत्यप्रतिज्ञापत्र , सह दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील हक्कसोड दस्त क्र 12336 दि. 14/07/2026 प्रमाणे नोंद केली असे.)