Ferfar #1141 · सकवार
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026
लिहुन देणार:-
अनुराधा पंकज धूत रा. सकवार(खाता क्रमांक224) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 58/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4010 हे.आर.चौ.मी., गट/सर्व्हे क्रमांक 83/34/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2030 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक 83/24, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक 83/25, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक 83/26, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0120 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक 83/27, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3350 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक 83/28/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2860 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक 83/28/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक 83/34/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3300 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक 58/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4950 हे.आर.चौ.मी
लिहुन घेणार :
मे. गोल्डमेडल इलेक्ट्रीकल्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता दीपक कुमार जयंतीलाल जैन यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7793/2026 दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 637652000/- (अक्षरी रक्कम रू. त्रेसष्ठ कोटी श्याहत्तर लाख बावन्न हजार मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.