Ferfar #2562 · काशिदकोपर
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 13/1/3 क्षेत्र 0.1040 हे.आर. व सर्व्हे नं. 13/1/2 क्षेत्र 0.06.3 हे.आर. जमीन सुजाता रमेश किणी यांचे नावे चालत असून त्यांनी सदर जमिनीचे संपूर्ण क्षेत्र खरेदीदार दत्तात्रेय हिरा किणी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15133/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/-(अक्षरी रक्कम रू. वीस मात्रला) विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्ताप्रमाणे जमीनमालकाचे नाव कमी करून खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.