Ferfar #3107 · खानिवडे
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/3
- Talathi
- नितीन रामा सुर्वे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 100/3 क्षेत्र 0.78.9 हे.आर. जमिनीचे सामाईक खातेदार वनिता हरिश्चंद्र किणी, निकीता नितिन घरत, चित्रा रविंद्र पाटील, मीना काशिनाथ पाटील, विजय नारायण पाटील, विमल रविंद्र पाटील, सपना रविंद्र पाटील, विद्या विश्वनाथ तरे, ऋतिका सुबोध पाटील, चेतन रविंद्र पाटील, दीपिका दिलीप पाटील, भूपेंद्र रविंद्र पाटील, मनोज दिलीप पाटील, रंजना रविंद्र पाटील, राजेश दिलीप पाटील, ललिता नामदेव पाटील, शोभा सुबोध पाटील, सचिन दिलीप पाटील, संतोष मधुकर पाटील, प्रियंका प्रदीप पाटील, रुचिता रविंद्र पाटील, वंदना विलास पाटील, भालचंद्र नारायण पाटील, राजु नारायण पाटील व सदानंद काशिनाथ पाटील यांनी सदर जमिनीमध्ये त्यांचा असलेला अविभाज्य हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0.39.44 हे.आर. जमीन खरेदीदार मे नवकार एंटरप्रायजेज तर्फे भागीदार पियुष हसमुखराय राठोड यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 13533/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13106500/- (अक्षरी रक्कम रू. एक कोटी एकतीस लाख सहा हजार पाचशे मात्रला) विकत दिली आहे. सदर जमीन खरेदीदार यांनी मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63/1/अ नुसार जमीन खरेदी केली असून ते पाच वर्षाच्या आत अकृषिक वापर करणार असून तसेच 1-1-2016 चे राजपत्रातील अट व शर्ती मान्य असलेबाबत त्यांनी दस्तासोबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्ताप्रमाणे जमीन विकणारे यांची नावे 7/12 वरून कमी करून खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी खरेदी क्षेत्राकरीता सामाईकांत दाखल केले असे.