Ferfar #3108 · खानिवडे
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/1/अ
- Talathi
- नितीन रामा सुर्वे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 93/1/अ क्षेत्र 0.30.8 हे.आर. जमिनीचे सामाईक खातेदार कविता किरण ठकेकर यांनी सदर जमिनीमध्ये त्यांचा असलेला अविभाज्य हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0.15.4 हे.आर. जमीन खरेदीदार अबरार अहमद खान ,इजहारुल हक खान ,वसिम अहमद खान यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 11577/2026 दिनांक 12/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- (अक्षरी रक्कम रू. पंधरा लाख मात्रला) विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 यांचेकडील दस्ताप्रमाणे जमीन विकणारे यांचे नाव 7/12 वरून कमी करून खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी खरेदी क्षेत्राकरीता सामाईकांत दाखल केले असे.