Ferfar #3121 · खानिवडे
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 80/1 क्षेत्र 0.14.0 हे.आर. जमिनीपैकी 0.05.30 हे.आर. जमीन व सर्व्हे नं. 80/2 क्षेत्र 0.10.30 हे.आर. जमीन आशिष मनोज गोयल व नदीम कलीम खान यांचे नावे चालत असून त्यांनी सर्व्हे नं. 80/1 च्या एकूण जमिनीपैकी त्यांचे नावे असलेले संपूर्ण क्षेत्र 0.05.30 हे.आर. जमीन व सर्व्हे नं. 80/2 क्षेत्र 0.10.30 हे.आर. जमिनीपैकी 0.03.70 हे.आर. जमीन खरेदीदार अयुब मुकारब कपूर यांना रक्कम रू. 1500000/- मात्रला विकत देणेबाबत दिनांक 12/06/2024 रोजी नोटराईज्ड साठेकरार तयार केले होते. त्याअनुषंगाने त्यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21415/2024 दिनांक 10/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- (अक्षरी रक्कम रू. पंधरा लाख मात्रला) विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 यांचेकडील दस्ताप्रमाणे खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी खरेदी क्षेत्राकरीता दाखल केले असे.