Ferfar #808 · कळंभोण
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026श्री. बाळू पद्मण भोईर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ सावित्री पद्मण भोईर ] ह्या दिनांक 26/06/2015 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
१)दत्तु पद्मण भोईर , नाते : मुलगा, वय: ६६, वारसदाराची स्थिती :हयात
२)बाळू पद्मण भोईर, नाते : मुलगा, वय :६०, वारसदाराची स्थिती :हयात
३)रविंद्र पद्मण भोईर, नाते : मुलगा, वय :५८, वारसदाराची स्थिती :हयात
४)छबीबाई नामदेव गवारी, नाते : मुलगी, वय :६३, वारसदाराची स्थिती :हयात
५)आशाबाई अशोक काचरे, नाते : मुलगी, वय :५६, वारसदाराची स्थिती :हयात
नोंद : वर्दी अर्ज,मृत्यू दाखला, वारसांचे जमीन मिळकतीबाबत व अन्य कोणी वारस नसलेबाबत सत्यप्रतिज्ञापत्र, दि.०८/०९/२०२६ , मौजे कळंभोण येथील वारस फेरफार क्र. ४६३ दि. १३/०३/१९९४ अन्वये वारसांची नावे या पूर्वीच कुळ सदरी नोंद असलेने मयताचे नाव अर्जदार यांच्या अर्जान्वये कमी केले असे.