Ferfar #1121 · पारोळ
वसई, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/1
- Talathi
- प्रज्ञा भ खोटरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - एस एम एफ जी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड,तर्फे मॅनेजर निरंजन विजय दास
गहाणखत लिहुन देणार : अशोक कुमार आर. यादव रा. पारोळ यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्रमांक 15521-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/1 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक कुमार आर. यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 18650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.