Ferfar #1346 · उसगाव
वसई, पालघर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/10/भु
- Talathi
- प्रज्ञा भ खोटरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहुन घेणार : भाताणे आदिवासी वि.का.सह. सो, भाताणे
लिहुन देणार :सुभाष कमळाकर भोईर रा.उसगाव यांनी भाताणे आदिवासी वि.का.सह. सोसायटी यांचेकडील दिनांक 7/09/2026 च्या दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 95/10/भु.क्र./33, 95/15, वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.
95/15,95/10/भु.क्र./33