Ferfar #1349 · उसगाव
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
बाजूस आदेशाने दाखल केलेल्या सर्व्हे नं./हिस्सा नं. या मिळकतीच्या जमिनीबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक-एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3) दिनांक 23/04/2026 च्या परिपत्रकाप्रमाणे व मा. जिल्हाधिकारी सो. पालघर
यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-1/टे-जमीनबाब/कावि-242/2026 दिनांक 02/06/2026 व दिनांक 03/07/2026 चे पत्रान्वये व मा. उप वनसंरक्षक डहाणू वनविभाग डहाणू यांचेकडील पत्र जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र.246/1144/सन 2025-26 दि. 01/07/2026 च्या पत्राच्या
अनुषंगाने मा. तहसिलदार वसई यांना उपरोक्त परिपत्राकाप्रमाणे कार्यवाही करणेचे कळविले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी शिरवली यांनी प्रकरणी सोबत प्रपत्रातील अधिसूचना क्र. 1555(d) दि. 02/03/1905 प्रमाणे व त्यांचेकडील पत्र जा.क्र.अ./जमिन/178/सन 2026-27
दि. 11/07/2026 च्या पत्रामध्ये नमूद परिशिष्टामध्ये वरील सर्व्हे नंबरच्या 7/12 सदरी दुरूस्ती करणेकामी व वनपरीमंडळ अधिकारी मांडवी यांचेकडील पत्र जा. क्र/56/सन 2026-27 दि. 10/08/2026 प्रमाणे मा. तहसिलदार वसई यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-1/
जमीनबाब/कावि-511/2026 दि. 10/07/2026 च्या पत्राप्रमाणे 7/12 सदरी दुरूस्ती करणेकामी कळविण्यात आले होते त्याअनुषंगाने 7/12 सदरी खालीलप्रमाणे नोंद दाखल केली असे.
अभिलेखाप्रमाणे 7/12 ची सद्यस्थिती खालीलप्रमाणे :-
सर्व्हेनं. 124 क्षेत्र 0.03.3 हे.आर. खातेदाराचे नाव :- उडलँन्ड प्रोटेक्ट फॉरेस्ट
सर्व्हेनं. 123 क्षेत्र 0.03.0 हे.आर. खातेदाराचे नाव :- उडलँन्ड प्रोटेक्ट फॉरेस्ट
सर्व्हेनं. 99/अ क्षेत्र 23.45.00 हे.आर. खातेदाराचे नाव :- उडलँन्ड प्रोटेक्ट फॉरेस्ट
सर्व्हेनं. 95/7 क्षेत्र 0.65.00 हे.आर. खातेदाराचे नाव :- सरकारी
सर्व्हेनं. 95/5 क्षेत्र 0.16.00 हे.आर. खातेदाराचे नाव :- सरकारी
सर्व्हेनं. 60/अ क्षेत्र 0.15.00 हे.आर. खातेदाराचे नाव :- फॉरेस्ट खाते
सर्व्हेनं. 49/अ क्षेत्र 1.12.00 हे.आर. खातेदाराचे नाव :- उडलँन्ड प्रोटेक्ट फॉरेस्ट
प्रपत्राप्रमाणे केलेली दुरूस्ती :- 7/12 भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन तसेच अशी नोंद दाखल करून इतर हक्कात केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद दाखल केली असे.
भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन अशी नोंद दाखल करून इतर हक्कात “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”, अशी नोंद दाखल केली असे.
सर्व्हेनं. 124 क्षेत्र 0.03.3 हे.आर. खातेदाराचे नाव :- महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन
सर्व्हेनं. 123 क्षेत्र 0.03.0 हे.आर. खातेदाराचे नाव :- महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन
सर्व्हेनं. 99/अ क्षेत्र 23.45.00 हे.आर. खातेदाराचे नाव :- महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन
सर्व्हेनं. 95/7 क्षेत्र 0.65.00 हे.आर. खातेदाराचे नाव :- महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन
सर्व्हेनं. 95/5 क्षेत्र 0.16.00 हे.आर. खातेदाराचे नाव :- महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन
सर्व्हेनं. 60/अ क्षेत्र 0.15.00 हे.आर. खातेदाराचे नाव :- महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन
सर्व्हेनं. 49/अ क्षेत्र 1.12.00 हे.आर. खातेदाराचे नाव :- महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन
प्रपत्राप्रमाणे केलेली दुरूस्ती :- 7/12 भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन तसेच अशी नोंद दाखल करून इतर हक्कात केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद दाखल केली असे.
नोंद: मा. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक-एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3) दिनांक 23/04/2026, मा. जिल्हाधिकारी सो. पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-1/टे-जमीनबाब/कावि-242/2026 दिनांक 03/07/2026,
मा. उप वनसंरक्षक डहाणू वनविभाग डहाणू यांचेकडील पत्र जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र.246/1144/सन 2025-26 दि. 01/07/2026, सोबत जोडपत्र अधिसूचना क्र. 1555(d) दि. 02/03/1905, वनपरीमंडळ अधिकारी मांडवी यांचेकडील पत्र जा.क्र./56/सन 2026-27
दि. 10/08/2026 व मा. तहसिलदार सो. वसई यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-1/जमीनबाब/कावि-511/2026 दि. 10/07/2026 अन्वये केली असे.