सातबारा Watch

← उसगाव

Ferfar #1350 · उसगाव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रज्ञा भ खोटरे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- मे.स्पार्टन लॅन्ड डेव्हलोपर्स एल एल पी तर्फ पार्टनर, संजय वासुदेव राऊत -, संदेश पुरुषोत्तम पवार, मे. स्पार्टन लॅन्ड डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार देवजी देयात नंदा , मे. स्पार्टन लॅन्ड डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार राहुल देवजी नंदा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. जयेश शामजीभाई नंदा (खाता क्रमांक335) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51/ब/प्लॉट नं 2, बिगरशेती क्षेत्र 14.6854 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 14.6854 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अशोक मनजीभाई भानुशाली ,शंकरलाल मनजीभाई भानुशाली , (खाता क्रमांक :-408)गट/सर्व्हे क्रमांक 51/ब/प्लॉट नं 2 बिगरशेती क्षेत्र 14.6854 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14160 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 51/ब/प्लॉट नं 2