Ferfar #1583 · चांदीप
वसई, पालघर · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/10
- Talathi
- नितीन रामा सुर्वे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 15/10 या जमिनीचे संरक्षीत कुळ कै. वामन चांगो मडवी हे दिनांक 03/10/2014 रोजी मयत झाल्याने वारसाने नावे दाखल करणेकामी निवेदिता नरेंद्रनाथ सहस्त्रबुध्दे यांनी अर्ज केला असून सदर मयत खातेदारास वारस खालीलप्रमाणे :-
1) प्रभावती वामन मडवी नाते पत्नी मयत
2) वंदना बुधाजी घरत नाते वि. मुलगी
3) निवेदिता नरेंद्रनाथ सहस्त्रबुध्दे नाते वि. मुलगी
4) जगन्नाथ वामन मडवी नाते मुलगा
5) नयना नागेश पाटील नाते वि. मुलगी
6) कांचन राजेंद्र पाटील नाते वि. मुलगी
7) सपना संतोष तरे नाते वि. मुलगी
मयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसून सदर वारसांची नावे गावी पुर्वीचा मंजूर वारस फेरफार क्र. 1188 प्रमाणे नावे दाखल केली असे.