सातबारा Watch

← चांदीप

Ferfar #1584 · चांदीप

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
80/1, 88
Talathi
नितीन रामा सुर्वे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 80/1 क्षेत्र 0.69.3 हे.आर. पैकी 0.30.0 हे.आर. व सर्व्हे नं. 88 क्षेत्र 0.25.0 हे.आर. पैकी 0.20.0 हे.आर. जमीन मे. आकांक्षा हाईटस प्रा.लि.चे डायरेक्टर गणेश विठ्ठल तावडे यांचे नावे चालत असून मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील मर्जर ऑडर नं. 870/2014 दिनांक 10/04/2015 रोजीच्या आदेशानुसार सदर जमीन “मे.आकांक्षा हाईट्स प्रा.लि.” या कंपनीकडून “मे मिस्ट एग्रो प्रा.लि.” या कंपनीकडे समाहित केली आहे. तदनंतर कंपनी ऑप रजिस्ट्रार, मुंबई यांच्याकडील कंपन्या (निगमन) नियम 29 नुसार (नावात बदल) निगमन प्रमाणपत्र सी.आय.एन. नं. U01403MH2007PTC176199 दिनांक 11/02/2016 रोजीच्या आदेशाप्रमाणे मे. मिस्ट ॲग्रो प्रा.लि. या नावात बदल करून मे. मिस्ट नॉलेज पार्क प्रा.लि. या नावाने निगमन केले आहे व दिनांक 28/05/2026 रोजी झालेल्या मिस्ट नॉलेज पार्क प्रा.लि. यांच्या बोर्ड मिटींग मध्ये कंपनीतर्फे अधिकृत डायरेक्टर म्हणून श्री. सलील किशोर मुसळे यांना अधिकृत करण्यात आले आहे. करीता सदर उपरोक्त आदेशांप्रमाणे अर्जदार मे. मिस्ट नॉलेज पार्क प्रा. लि. तर्फे स्वाक्षरीकर्त श्री निनाद विश्वनाथ डांगी यांनी केलेल्या अर्जाप्रमाणे 7/12 सदरी मे. आकांक्षा हाईटस प्रा.लि.चे डायरेक्टर गणेश विठ्ठल तावडे हे नाव कमी करून मे. मिस्ट नॉलेज पार्क प्रा. लि. तर्फे डायरेक्टर श्री. सलील किशोर मुसळे असे दाखल केले असे.