सातबारा Watch

← चांदीप

Ferfar #1587 · चांदीप

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
नितीन रामा सुर्वे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 9/8/. क्षेत्र 0.14.20 हे.आर. जमीनीचे सामाईक खातेदार अंजली अनंता पाटील, चेतना चिंतामण किणी व साधना सदानंद पाटील यांनी सदर जमिनीमध्ये त्यांचा असलेला अविभाज्य हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0.02.84 हे.आर. जमीन खरेदीदार मे. के. टी. निळकंठ रीयलकॉन एल.एल.पी. तर्फे भागीदार निरज किरण शाह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 14108/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1519500/- (अक्षरी रक्कम रू. पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे मात्रला) खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनार्थ विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्ताप्रमाणे जमीन विकणाऱ्यांची नावे कमी करून खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी खरेदी क्षेत्राकरीता सामाईकांत दाखल केले असे. 9/8/.