सातबारा Watch

← चांदीप

Ferfar #1589 · चांदीप

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
8/2
Talathi
नितीन रामा सुर्वे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 8/2 क्षेत्र 0.35.4 हे.आर. जमीन काशिनाथ नथुराम कुडू व वंदना नथुराम कुडू यांनी सदर जमीनीचे संपूर्ण क्षेत्र त्यांचे कुळमुखत्यारधारक किर्थीवर्धन लक्ष्मण शेट यांचेमार्फत व मे एसीएस इन्फ्राटेक प्रा.लि. तर्फे अथॉराईज सिग्नेटरी किर्थीवर्धन लक्ष्मणे शेट यांनी खरेदीदार मे.क्लासिक स्ट्रीप्स प्रा.लि.तर्फे अथॉराईज सिग्नेटरी अशोक व्ही. शेडेकर यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2156/2017 दिनांक 27/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 8449841/- (अक्षरी रक्कम रू. चौऱ्याऐंशी लाख एकोणपन्नास हजार पाचशे मात्रला) विकत दिली आहे. सदर दस्ताच्या अनुषंगाने गावी पुर्वीचा मंजूर फेरफार क्र. 1309 प्रमाणे दाखल करण्यात आली असून सदर जमिनीच्या 0.32.6 हे.आर. जमिनीची शर्त शिथील करून विक्री परवानगी असल्याने केवळ 0.32.6 हे.आर. क्षेत्राकरीता 7/12 सदरी फेरफाराचा अंमल देवून खरेदीदार यांचे नाव दाखल करण्यात आले होते. आता उर्वरीत जमीन 0.02.8 हे.आर. करीता फेरफार क्र. 1566 प्रमाणे विक्री परवानगीची नोंद दाखल केल्याने व अर्जदार यांनी केलेल्या अर्जाप्रमाणे उर्वरीत क्षेत्र 0.02.8 हे.आर. क्षेत्राकरीता खरेदीदार यांचे नाव दाखल करण्यात आले असे.