Ferfar #1591 · चांदीप
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/6
- Talathi
- नितीन रामा सुर्वे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/08/2026
लिहुन घेणार : दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, १/१३६,बी.एम.सी.कॉलनी,मार्वे रोड,मालवणी,मालाड (प)
लिहुन देणार : धनंजय रामचंद्र गावड रा. चांदीप यांनी दिनांक 20/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 137635.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/6 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय रामचंद्र गावड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 214 दिनांक 20/07/2018 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 137635.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.