सातबारा Watch

← मांडवी

Ferfar #785 · मांडवी

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
41/3/4, 41/3/5
Talathi
नितीन रामा सुर्वे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 41/3/4 क्षेत्र 10.5000 आर.चौ.मी. व सर्व्हे नं. 413/5 क्षेत्र 11.6000 आर.चौ.मी. ची बिनशेती जमीन मे. के. टी. नीलकंठ रीयलकोन एल.एल.पी. तर्फे दिजीग्नेटेड भागीदार नीरज किरण शाह यांचे नावे चालत असून त्यांनी सदर जमिनीचे संपूर्ण क्षेत्र त्यांचे कुळमुखत्यारधारक अल्पेश तलाटी यांचेमार्फत खरेदीदार मे. दोशी रीयल्टी तर्फे भागीदार नीरव नलीन दोशी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13908/2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18100000/- (अक्षरी रक्कम रू. एक कोटी एक्याऐंशी लाख मात्रला) विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्ताप्रमाणे जमीन विक्री करणाऱ्याचे नाव कमी करून खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.