Ferfar #1611 · शिरसाड
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2/2/4
- Talathi
- नितीन रामा सुर्वे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
मे. ह्रिदय कंस्ट्रक्शन तर्फे भागीदार तेजस एन. वसानी रा. शिरसाड(खाता क्रमांक10098) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/2/2/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5706 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0630 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जयेश जसवंतराय मेहता ,मोतीकांत हरीशचंद्र झा ,रवींद्र मधुकर शिराळ , (खाता क्रमांक :-10284)गट/सर्व्हे क्रमांक 52/2/2/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0630 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 24284/2025 दिनांक 16/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4500000/- (अक्षरी रक्कम रू. पंचेचाळीस लाख मात्र)घेऊन खरेदी दिली. सदर जमीन खरेदीदार यांनी मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63/1/अ नुसार जमीन खरेदी असून पाच वर्षाच्या आत अकृषिक वापर करणे बंधनकारक आहे तसेच 1-1-2016 चे राजपत्रातील अट व शर्तीना बंधनकारक राहून खरेदी केली असून त्याकामी त्यांनी लगत सह दुय्यम निबंधक वसई-5 यांचेकडील दस्त क्र. 14122/2026 दि. 11/09/2026 चे दस्त नोंदणी केले आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.