सातबारा Watch

← कणेर

Ferfar #1550 · कणेर

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
59/1/अ/10, 59/1/अ/9
Talathi
सुनिता लहू झुगरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- भुषण बबन नाईक ,सुनिल बबन नाईक अभिजित पांडुरंग नाईक ,अमित पांडुरंग नाईक ,मिनाक्षी पांडुरंग नाईक, बेबीबाई वासुदेव नाईक, इंदिरा भगवान नाईक ,जयेश भगवान नाईक ,जितेंद्र भगवान नाईक ,नयना शरद वर्तक ,वैशाली विकास नाईक , सदानंद भास्कर नाईक , खंडु गणपत नाईक , मधुकर गणपत नाईक , विजय गणपत नाईक , कुंदा बंडोपंत उर्फ गजानन नाईक , दत्तात्रेय गणपत नाईक , इंदिरा भगवान नाईक ,जयेश भगवान नाईक ,जितेंद्र भगवान नाईक ,नयना शरद वर्तक ,वैशाली विकास नाईक , कल्पना जगदिश नाईक ,गीता दत्तात्रेय नाईक ,चेतन दत्तात्रेय नाईक ,निलेश दत्तात्रेय नाईक ,वर्षा राजाभाऊ नाईक , प्रज्ञा जगदिश नाईक ,प्रमिला चिंतामण नाईक ,मनिषा प्रकाश पाटील ,श्रीधर चिंतामण नाईक च्या तर्फे कु.मु. मे.सोनल इन्फीनीटी एल एल पी तर्फे भागिदार पुष्कराज विकास वर्तक यांचे सर्व्हे क्रमांक 59/1/अ/10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5309 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0359 हे.आर.चौ.मी सर्व्हे क्रमांक 59/1/अ/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3260 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0220 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- मे.सोनल इन्फीनीटी एल एल पी तर्फे भागिदार पुष्कराज विकास वर्तक ,मे.सोनल इन्फीनीटी एल एल पी तर्फे भागिदार बिपिन ब्रायन जॉन कुटीनो ,मे.सोनल इन्फीनीटी एल एल पी तर्फे भागिदार ललित नगीनदास दोशी सर्व्हे क्रमांक 59/1/अ/10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5309 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0359 हे.आर.चौ.मी सर्व्हे क्रमांक 59/1/अ/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3260 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0220 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16467 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद:- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16467 दिनांक 23/10/2026 अन्वये नोंद.)