Ferfar #584 · टोकरे
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/2
- Talathi
- नितीन रामा सुर्वे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 80/2 क्षेत्र 100.2000 आर.चौ.मी. जमिनीपैकी 18.7159 आर.चौ.मी. बिनशेती जमीन लालजी हमिरा ढीला, वसिम इश्तियाक खान व स्मिता चिराग मेहता यांचे नावे चालत असून यापैकी खातेदार लालजी हमिरा ढीला यांनी सदर जमिनीमध्ये त्यांचा असलेला अविभाज्य हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 6.2386 आर.चौ.मी. जमीन खरेदीदार मे. महावीरकृष्ण इन्फ्राबिल्ड एल एल पी तर्फे भागिदार आशिष नरोत्तमदास शेठ यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 5481/2026 दिनांक 02/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- (अक्षरी रक्कम रू. सोळा लाख मात्रला) विकत दिली आहे करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 यांचेकडील दस्ताप्रमाणे जमीन मालक यांचे नाव 7/12 वरून कमी करून खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी खरेदी क्षेत्राकरीता सामाईकांत दाखल केले असे.