सातबारा Watch

← पेल्हार

Ferfar #10368 · पेल्हार

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
90/6/अ, 92/2/2
Talathi
सुशांत प्रताप खराडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- अब्दुल मन्नान अकबर अली चौधरी ,मोहम्मद मोहसिन अकबर अली चौधरी - - -रा. पेल्हार(खाता क्रमांक7164) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90/6/अ, बिगरशेती क्षेत्र 10.1200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.4014 आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक92/2/2, बिगरशेती क्षेत्र 7.1800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4312 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद अफसर मोहम्मद अकबर खान , (खाता क्रमांक :-7536)गट/सर्व्हे क्रमांक 90/6/अ बिगरशेती क्षेत्र 3.4014 आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक 92/2/2 बिगरशेती क्षेत्र 1.4312आर.चौ.मी यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12785 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 42,34,000 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.