Ferfar #10426 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/2
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रोटीयम फायनान्स लिमिटेड तर्फे अथोराईज सिग्नेचरी संदेश चाफेरकर
गहाणखत लिहुन देणार : रियाज अहमद जहिरुल्लाह खान रा. पेल्हार यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्रमांक 17055-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/2 क्षेत्र 0.3234 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रियाज अहमद जहिरुल्लाह खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.