Ferfar #10430 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/2
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
हारुन याकुब हाजी उमरजी वली यांचे गट/सर्व्हे क्रमांक53/2 खाता क्रमांक 6770 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.12.20 हे.आर हे
लिहुन घेणार :-
मे. सोलीटर इन्फ्रा तर्फे भागीदार दिपक कांजी भानुशाली , (खाता क्रमांक :-7440) , क्षेत्र 0.12.20 हे.आर यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 14687 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 72,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
विकत घेणार यानी शेतकरी पुरावा उपलब्ध केला नाही मात्र वर नमूद जमीनमिळकत हि वसईविरार शहर महानगर पालिका क्षेत्रात येत असून महानगर पालिकेच्या अंतिम विकास योजनेतसमाविष्ट आहे.तरी महाराष्ट्र शासन राजपत्र दि-1/01/2016 अन्वये आकृषिक वापरासाठीसदर जमिनीचा वापर अनुज्ञेय आहे तरी राजपत्रात नमूद अटी व शर्तीं विकत घेणार यांनाबंधन कारक आहेत सदर त्यांच्या क्षेत्राच्या 7/12 चा वापर शेतकरी पुरावा म्हणून करता येणार नाही.