Ferfar #10456 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/ब
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
मोहम्मद अनिस खान , इद्रीस - खान , नफिस खान इदु खान यांचे गट/सर्व्हे क्रमांक102/ब खाता क्रमांक 1169 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.01.0 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार :
भरत बाबुलाल राणावत , (खाता क्रमांक :-7534) , क्षेत्र 0.01.0 हे.आर. यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3985 /2017, दिनांक 24/04/2017 प्रमाणे रक्कम रुपये 4,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
विकत घेणार यानी शेतकरी पुरावा उपलब्ध केला नाही मात्र वर नमूद जमीनमिळकत हि वसईविरार शहर महानगर पालिका क्षेत्रात येत असून महानगर पालिकेच्या अंतिम विकास योजनेतसमाविष्ट आहे.तरी महाराष्ट्र शासन राजपत्र दि-1/01/2016 अन्वये आकृषिक वापरासाठीसदर जमिनीचा वापर अनुज्ञेय आहे तरी राजपत्रात नमूद अटी व शर्तीं विकत घेणार यांनाबंधन कारक आहेत सदर त्यांच्या क्षेत्राच्या 7/12 चा वापर शेतकरी पुरावा म्हणून करता येणार नाही.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3985 /2017, दिनांक 24/04/2017 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.