Ferfar #10457 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 362/भु
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅक ऑॅफ इंडीया तर्फे अधिकृत सहीकर्ता चिफ मॅनेजर पंकज कुमार
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश दाल मिल्स ॲन्ड फ्लोअर मिल्स रा. पेल्हार यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 4 यांचेकडील दस्त क्रमांक 15526-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 53800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 362/भु.क्र./1 क्षेत्र 34.6590 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश दाल मिल्स ॲन्ड फ्लोअर मिल्स यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 53800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
भागीदार नरेंद्र परमानंद शाह (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - (कर्ज घेणार) - प्रकाश दाल मिल्स अॅण्ड फ्लोअर मिल्स तर्फे अधिकृत सहीकर्ता भागीदार भवानजी ठाकरशी गाला तर्फे कुलमुखत्यार धारकजयकुमार भवानजी गाला (खाता क्रमांक :- 3197) ,
362/भु.क्र./1