Ferfar #10469 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/1/1
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
अब्दुल तौफीक इस्फाक मलीक (खाता क्रमांक6066) यांचे गट/सर्व्हे क्रमांक110/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0339 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0339 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
चौधरी मेहमुदुल हसन मोहम्मद इस्माईल , (खाता क्रमांक :-7545)गट/सर्व्हे क्रमांक 110/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0339 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2130/2025, दिनांक 28/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 12,60,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2130/2025, दिनांक 28/01/2025 , प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार हे गाव मौजे - वाहुली , ता. भिवंडी, जि. ठाणे येथील स.नं. 62/2/ब मधील खातेदार आहेत.