सातबारा Watch

← पेल्हार

Ferfar #10470 · पेल्हार

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
43/2
Talathi
सुशांत प्रताप खराडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- मंजुर शब्बीर खान यांचे गट/सर्व्हे क्रमांक43/2 खाता क्रमांक 2955 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 260.22 चौ.मी. पैकी अंशतः क्षेत्र 223.048 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : इफ्तिकार अब्दुल वाहीद शेख , (खाता क्रमांक :-7546) क्षेत्र 223.048 चौ.मी.यांना मा. दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5982/2014, दिनांक 26/06/2014 प्रमाणे रक्कम रुपये 6,70,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. विकत घेणार यानी शेतकरी पुरावा उपलब्ध केला नाही मात्र वर नमूद जमीनमिळकत हि वसईविरार शहर महानगर पालिका क्षेत्रात येत असून महानगर पालिकेच्या अंतिम विकास योजनेतसमाविष्ट आहे.तरी महाराष्ट्र शासन राजपत्र दि-1/01/2016 अन्वये आकृषिक वापरासाठीसदर जमिनीचा वापर अनुज्ञेय आहे तरी राजपत्रात नमूद अटी व शर्तीं विकत घेणार यांनाबंधन कारक आहेत सदर त्यांच्या क्षेत्राच्या 7/12 चा वापर शेतकरी पुरावा म्हणून करता येणार नाही. नोंद - वर्दी अर्ज, मा. दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5982/2014, दिनांक 26/06/2014 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.