सातबारा Watch

← पेल्हार

Ferfar #10479 · पेल्हार

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
124/5
Talathi
सुशांत प्रताप खराडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- मोहम्मद मुश्ताक मोहम्मद सईद यांचे गट/सर्व्हे क्रमांक124/5 खाता क्रमांक 847 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 100 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार :- 1) संजय रामलखन शर्मा 2) पंकजकुमार शेषमणी तिवारी (खाता क्रमांक :-7551) , क्षेत्र 100 चौ.मी. यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7952/2013, दिनांक 01/07/2013 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7952/2013, दिनांक 01/07/2013 व प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार अ.नं. 1 हे गाव मौजे - बसरही, तह. मछली शहर, जि. जौनपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 441 मधील सामाईक खातेदार आहेत. व अ.नं. 2 हे गाव मौजे - धनीगोपालपुर, ता.बदलापुर, जि. जौनपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 197 मधील सामाईक खातेदार आहेत.यावरुन दाखल केली असे.