Ferfar #10496 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/8, 152/1/2/3/क, 158/ब/2
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
1) भरत एच. जैन , हसमुख सी. चोप्रा (खाता क्रमांक7316) यांचे गट/सर्व्हे क्रमांक152/1/2/3/क, बिगरशेती क्षेत्र 51.3800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 17.1250 आर.चौ.मी हे त्यांनी
2) भरत एच. जैन ,हसमुख सी. चोप्रा (खाता क्रमांक7313) गट/सर्व्हे क्रमांक151/8, बिगरशेती क्षेत्र 35.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 12.5000 आर.चौ.मी हे त्यांनी
3) भरत के. जैन , हसमुख सी. चोप्रा (खाता क्रमांक6732) गट/सर्व्हे क्रमांक 158/ब/2, बिगरशेती क्षेत्र 12.7400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 7.9950 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
1) मे झार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार एहसान उस्मान राईन
2) मे झार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार जाहिदा बानो एहसान राईन
3) मे झार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार शबनम इस्लाम राईन
4) मे झार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार झीशान एहसान राईन
1) (खाता क्रमांक :-7581)गट/सर्व्हे क्रमांक 152/1/2/3/क बिगरशेती क्षेत्र 17.1250आर.चौ.मी
2) (खाता क्रमांक :-7581)गट/सर्व्हे क्रमांक 151/8 बिगरशेती क्षेत्र 12.500आर.चौ.मी
3) गट/सर्व्हे क्रमांक 158/ब/2 बिगरशेती क्षेत्र 7.9950आर.चौ.मी
यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13465 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,70,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13465 दिनांक 01/09/2026 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.