Ferfar #3290 · धानीव
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/2
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
मोहम्मद नईम अब्दुल अजीज खान (खाता क्रमांक682) यांचे गट/सर्व्हे क्रमांक42/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
1) मोहम्मद समीम बिस्मिल्लाह खान
2) तस्लीम बिस्मिल्लाह खान (खाता क्रमांक :-2270)गट/सर्व्हे क्रमांक 42/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 742/2025, दिनांक 12/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 16,00,000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 742/2025, दिनांक 12/02/2025 , प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार यांचे वडील हे गाव मौजे - पिपरा रामचन्दर, तह. उतरौला, जि. बलरामपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 786 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.