सातबारा Watch

← धानीव

Ferfar #3619 · धानीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
36/1
Talathi
सुशांत प्रताप खराडे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- सुनीता उदयनारायण त्रीपाठी यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/1 खाता क्रमांक 1991 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 46.468 चौ.मी. (0.00.4646 हे.आर ) यापैकी अंशतः क्षेत्र 23.234 चौ.मी. (0.00.2323 हे.आर ) हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद फारुक मोहम्मद कुददुस चौधरी , (खाता क्रमांक :-2264), क्षेत्र 23.234 चौ.मी. (0.00.2323 हे.आर ) यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 13947/2026, दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 13947/2026, दिनांक 09/09/2026 , प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.