Ferfar #3626 · धानीव
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/1
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
रामविलास रामसवारे गौतम च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मोहम्मद रियाज मोहम्मद रईस यांचे गट/सर्व्हे क्रमांक38/1 खाता क्रमांक 2119 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.00.2788 हे.आर ( 27.881 चौ.मी. ) हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोहम्मद रियाज मोहम्मद रईस
मो. साकिब मोहम्मद रईस (खाता क्रमांक :-2258) , क्षेत्र 0.00.2788 हे.आर ( 27.881 चौ.मी. ) यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12869 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12869 दिनांक 24/08/2026, प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार अ.नं. 1 व 2 हे गाव मौजे - सेमरा त0हीर, तह. इटवा, जि. सिध्दार्थनगर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 183 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.