Ferfar #3628 · धानीव
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/4
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
1) नियाज अहमद मोहम्मद उमर इंद्रीस
2) अब्दुल समद अब्दुल रहिम खान यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/4 खाता क्रमांक 857 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.05.25 हे.आर (525.00 चौ.मी. ) हे त्यांनी
लिहुन घेणार :
मो. सलीम अब्दुल मोबिन खान , (खाता क्रमांक :-2220), क्षेत्र 0.05.25 हे.आर (525.00 चौ.मी. )
यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9571/2026, दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,60,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9571/2026, दिनांक 24/06/2026 , प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार हे गाव मौजे - चौबेपुर, तह. तुलसीपुर, जि. बलरामपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 119 ख मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केले असे.