सातबारा Watch

← बिलालपाडा

Ferfar #2458 · बिलालपाडा

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुशांत प्रताप खराडे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- 1)इंन्दरा पहाडसिंह राजपुत 2) नरेशसिंह पहाडसिंह राजपुत 3) अमरसिंह पहाडसिंह राजपुत 4) सुरेश पहाडसिंह राजपुत 5) पूजा मेघ सिंह (खाता क्रमांक752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/क/3/1/प्लॉट नं/3/1, बिगरशेती क्षेत्र 17.3426 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.4018 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- 1) सुकेतू महेंद्रकुमार शाह 2) जिमी सुकेतू शाह 3) शर्मिष्ठाबेन महेंद्रकुमार शाह 4) स्वेता धनेश शाह च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. सुकेतू महेंद्रकुमार शाह (खाता क्रमांक :-1997)गट/सर्व्हे क्रमांक 21/क/3/1/प्लॉट नं/3/1 बिगरशेती क्षेत्र 2.1717 आर.चौ.मी यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5625/2026, दिनांक 03/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,72,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5625/2026, दिनांक 03/04/2026 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे. 21/क/3/1/प्लॉट नं/3/1