Ferfar #2466 · बिलालपाडा
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
अर्जुन धरमचंद अग्रवाल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. रवींद्र पदमन घरत (खाता क्रमांक1457) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/1, बिगरशेती क्षेत्र 9.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5501 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
1) रवींद्र पदमन घरत
2) मारुती आबासाहेब चव्हाण (खाता क्रमांक :-2001)गट/सर्व्हे क्रमांक 21/1 बिगरशेती क्षेत्र 3.5501 आर.चौ.मी
यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6500/2026, दिनांक 29/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15,20,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6500/2026, दिनांक 29/04/2026 यावरुन दाखल केली असे.