Ferfar #2543 · बिलालपाडा
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
आईदानसिंह लालसिंहजी राजपूत च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सुमीतकुमार घमंडीराम जैन (खाता क्रमांक1971) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/क/8/1/प्लॉट नं/7/1, बिगरशेती क्षेत्र 27.1896 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8131 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुमीतकुमार घमंडीराम जैन , (खाता क्रमांक :-2004)गट/सर्व्हे क्रमांक 21/क/8/1/प्लॉट नं/7/1 बिगरशेती क्षेत्र 1.8131 आर.चौ.मी
यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5808/2026, दिनांक 15/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9,52,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5808/2026, दिनांक 15/04/2026 यावरुन दाखल केली असे.
21/क/8/1/प्लॉट नं/7/1