सातबारा Watch

← राजावली

Ferfar #4705 · राजावली

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-27
Objection until
2026-09-20
Certified
—
Gat / Survey
175/2
Talathi
प्रितेश दिनेश सुरती
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं ची मिळकत जमीन लिहुन देणार:- 1) मे शॉप किपर्स वेल्फेअर सोसायटी तर्फे अध्यक्ष जाहिदअली बिस्मील्‍ला कुरेशी रा. रूम नं. ए-4, आजाद हौ.सोसायटी, घास कंपाउंड, काजूपाडा, पाईप लाईन, कुर्ला वेस्ट, (खाता क्रमांक-356) यांचेपासून लिहुन घेणार : 1) खालीद हसन जाहिद अली कुरेशी रा. ए-1/4, घास कंपाउंड,काजूपाडा, पाईप लाईन, कुर्ला वेस्ट, 2) मोहम्मद युसुफ नईम खान रा. रुम नं. 1, प्रकाश दीप चाळ, काजूपाडा,घास कंपाउंड,काजूपाडा, पाईप लाईन, मनोज मेडिकल जवळ, कुर्ला वेस्ट, (खाता क्रमांक :-1392 ) यांनी मा.दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7625/2025 दि.16/04/2025 रोजी रक्कम रुपये 33,00,000/-( तेहेतीस लाख मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. जमिनीचे वर्णन स.नं/हि.नं. - क्षेत्र 175/2 - 0.3290 हे.आर.,पो.ख 0.0100 यापैकी लिहुन देणारे यांचे मालकी विक्री क्षेत्र 0.1090 हे.आर. पो.ख 0.0100 (नोंद :- वर्दी अर्ज, प्रतीज्ञापत्र, मा.दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7625/2025 दि.16/04/2025, अन्वये केली.)