सातबारा Watch

← राजावली

Ferfar #4713 · राजावली

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
131/ब
Talathi
प्रितेश दिनेश सुरती
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन, लिहुन देणार:- मे. मारुती एंटरप्राईजेस तर्फे भागीदार विनोद एस. वैष्णव, भावना विनोद वैष्णव यांनी जमिनीचे वर्णन स.नं.-क्षेत्र 131/ब-1.0198 हे.आर.चौ.मी पैकी 0.1600 हे.आर. पो.ख. 0.1865 हे.आर. एकूण क्षेत्र 0.3465 हे.आर. हे लिहुन घेणार : सुरेश वेलजी गोठी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11225 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञा पात्र तसेच मा. स.दु.नि वसई 6 यांचेकडील करारनामा दस्त क्र 1630/2023 दिनांक 06/04/2023 अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.