Ferfar #4715 · राजावली
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227/6
- Talathi
- प्रितेश दिनेश सुरती
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन,
लिहुन देणार:- मे एस आर पी एन्टरप्रायसेस तर्फे प्रोप्रायटर सरस्वती राजेश पठारे यांनी
जमिनीचे वर्णन
स.नं.-क्षेत्र
227/6-40.5000 आर.चौ.मी. हे
लिहुन घेणार:- सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी तर्फे अधिकृत स्वाक्षरीकरिता सेक्रेटरी केशव महेशकुमार गुप्ता यांना दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचे कडील खरेदी दस्त क्र 11240 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 40000000.00घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.