सातबारा Watch

← राजावली

Ferfar #4733 · राजावली

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
131/अ
Talathi
प्रितेश दिनेश सुरती
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन, लिहुन देणार:- मे. मारुती एंटरप्राईजेस तर्फे भागीदार विनोद एस. वैष्णव, भावना विनोद वैष्णव यांनी, जमिनीचे वर्णन स.नं.-क्षेत्र 131/अ-101.98.00 आर.चौ.मी. पैकी लिहून देणार यांचे हिस्स्याचे 99.72.00 आर.चौ.मी पैकी 14.8699 आर.चौ.मी. हे लिहुन घेणार : नीता लक्ष्मण दुबारीया ,लक्ष्मण महादेव दुबारीया यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11968 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10400000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञा पत्र, खरेदीदस्ताची प्रत तसेच मा. स.दु.नि वसई 4 यांचेकडील करारनामा दस्त क्र 4537/2020 दिनांक 10/11/2020 अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.